महागाईमुळे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या वाढली - महेश झगडे

Update: 2022-10-12 15:02 GMT

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जागतिक मंदीचे संकेत दिले आहेत. या मुळे अर्थात काही प्रश्न उपस्थित राहतात. अर्थव्यवस्थेतील मंदी म्हणजे नेमकं काय? भारताच्या अर्थव्यवस्थेची नेमकी शक्ती काय आहे?

2009 ची आर्थिक मंदी कशी भारताने परतवून लावली होती?मंदीमध्ये महागाई आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न कसे करणे अपेक्षित आहे? मंदी निर्माण होण्यास सरकारची धोरणे कारणीभूत असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या माझी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी यांच्याकडून.....

Full View


हे ही वाचा- जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिया

Full View

हे ही वाचा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड

Full View

हे ही वाचा-कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर

Full View

हे ही वाचा-जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे

Full View


हे ही वाचा-जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?

Full View

हे ही वाचा- मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला

Full View

Tags:    

Similar News