बीड हिंसाचार नियोजनापूर्वक - कुंडलीक खांडे,शिवसेना जिल्हाप्रमुख

Update: 2023-11-04 13:51 GMT

बीड जिल्ह्यात झालेला हिंसाचार नियोजनपूर्वक असल्याचा धक्कादायक खुलासा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी केला आहे. त्यांच्याशी Exclusive बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Full View

Tags:    

Similar News