शिवसेनेतील बंड आणि बाळासाहेबांचा तो व्हिडिओ व्हायरल

Update: 2022-06-23 07:40 GMT

बंडखोर शिवसेना आमदारांबद्दल बाळासाहेब ठाकरें यांनी काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांना जाहीरपणे आदेश दिले होते. पक्षाच्या तिकीटावर निवडून य़ेता आणि तिकडे जात असाल तर अशा आमदारांना दिसतील तिथे चोपा, असे आदेशच बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे ते भाषण व्हायरल झाले आहे. त्यातील छोटासा भाग...

Full View
Tags:    

Similar News