बीडकर पोलिसांच्या पाठीशी, अशांतता निर्माण करणारे हात बाहेरचे

Update: 2023-11-02 13:07 GMT

बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारानंतर परीस्थिती पूर्ववत होण्यासाठी सजग नागरिकांच्यावतीने शहरात शांतता रॅली काढण्यात आली. शांतता सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...

Full View

Tags:    

Similar News