योगी आदित्यनाथ यांच्या मठावर हल्ला करणाऱ्याचे नवी मुंबई कनेक्शन

Update: 2022-04-05 14:06 GMT

उत्तरप्रदेशमध्ये गोरखनाथ या ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा सूत्रधाराचे नवी मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तो सी वूड्समधील एका इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने येऊन येथे चौकशी केली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसही त्याचा शोध घेण्यासाठी गेले होते. तपास अधिकारी रवींद्र पाटील आणि इमारतीतील रहिवाशांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...

Full View
Tags:    

Similar News