तुम्हाला रात्री झोप येत नाही का?
अज्ञात शक्तींना तुमच्याशी बोलायचं असल्यास तुम्हाला रात्री झोप येत नाही अशा आशयाची बातमी लोकसत्ता ऑनलाइन वृत्तपत्राने दिली आहे. तुम्ही रात्री किती वाजता जागे होता यावरून त्या जागे होण्याचे अर्थ या बातमीत सांगण्यात आले आहेत. अशी अंधश्रद्धा वाढवणाऱ्या बातमीची चिरफाड करणारा हा विशेष वृतान्त