#AgnipathScheme : सैन्य हे रोजगाराचे साधन नाही – जनरल व्ही.के.सिंग

Update: 2022-06-17 13:04 GMT

अग्निपथ योजनेवरुन मोदी सरकावर टीकास्त्र सोडले जात असताना आता केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के.सिंग यांनी सरकारची बाजू मांडली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांकडे मुद्दा नसल्याने उगाच वाद निर्माण केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. विरोधकांकडे दुसरे काही नाही म्हणुन ED आणि हा मुद्दा पुढे केला जात आहे, सैन्य हे रोजगाराचे साधन नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Full View
Tags:    

Similar News