नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांची जुगलबंदी

Update: 2022-06-07 12:33 GMT

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये नुकतेच एका पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सहभागी झाले होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी नाना पाटेकर यांचे काही गाजलेले डायलॉग सादर केले, त्यानंतर नाना पाटेकर यांनी त्यांना दिलखुलास दाद दिली.

Full View
Tags:    

Similar News