सोलापूरच्या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा...

Update: 2023-03-22 13:01 GMT

जगातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेल्या आफ्रिकेतील किलीमंजारो शिखरावर सोलापूरच्या हर्षल साबळे या तरुणाने तिरंगा फडकावला आहे. या अभिमानास्पद कामगिरीबाबत गिर्यारोहक हर्षल साबळे यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी… 

Full View

Tags:    

Similar News