वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, तुम्हा चालताच यायचं नाही…

Update: 2022-04-11 12:12 GMT

महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगती का शक्य नाहीये, हे आपल्या गाण्यांमधून मांडत आहेत प्रा शरद शेजवळ... वामनदादा कर्डक यांच्या गाण्यातून समाज प्रबोधनाचा वारसा चालवण्याचे काम ते चालवत आहेत, त्यांनी येवला येथील मुक्तभूमीमध्ये खास सादर केलेले हे एक गाणे

Full View
Tags:    

Similar News