घराला घरपण देणाऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा गृहप्रवेश सोहळा..

Update: 2023-02-02 14:44 GMT

घर बांधतांना ज्यांनी कष्ट केले त्या सर्वांच्या नावाचा समावेश ग्रहप्रवेशाच्या पत्रिकेत करत त्यांचा सन्मान करणारा अनोखा ग्रहप्रवेश सोहळा नांदेड येथे पार पडला आहे.


Full View

Tags:    

Similar News