कोरोना लसीकरणाची जागतिक स्थिती

Update: 2021-01-17 04:48 GMT

वर्षभर जागतिक महामारी कोरोनाशी लढल्यानंतर आता जगाच्या अनेक देशांमधे कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. आतापर्यंत जगातील फक्त अर्धा टक्के लोकांचे लसीकरण झाले असून देश आणि खंडनिहाय कोरोना लसीकरणाचा डॉ. संग्राम पाटील यांनी घेतलेले आढावा.....



Full View
Tags:    

Similar News