चांगला वक्ता कोण? नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस?

Update: 2022-04-05 13:53 GMT

महाराष्ट्राला उत्तम भाषणकला असलेल्या राजकीय नेत्यांची एक परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांमध्ये कोणते मुद्दे असतात, नितीन गडकरी यांचे शांत बोलणे किंवा देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक शैली या सगळ्याचा विचार करता वक्ता म्हणून कोण चांगले आहे, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

Full View
Tags:    

Similar News