पोलिसांचे मानधन वाढणार का?

Update: 2018-07-18 13:00 GMT

आज विधान परिषदेत पोलिसांच्या मानधनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार तसेच गृहराज्य मंत्र्यांवर टीका केली. या वेळी परिषदेत बोलताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले की, मार्च २०१८ मध्ये झालेल्या समितीमध्ये गृहमंत्र्यांनी १ महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले मात्र ,आता त्या निर्णयाचे काय झाले? एक महिन्याच्या आत पोलिसांचे मानधन वाढणार का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

Similar News