मंदिर बनवण्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष श्रीरामा इतकाच आदरेतेचा - ढोक महाराज

Update: 2018-11-24 09:30 GMT

शिवसेना पक्षप्रमुख सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याची सध्या देशभर चर्चा आहे. याबाबत देशभर रामकथा सांगणारे वारकरी संप्रदायचे ह.भ प.ढोक महाराज त्यांच्याशी बातचीत केली… यावेळी बोलताना...

‘मी जन्मभर रामकथा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर करत आलो आहे. राम आमचं जीवन आहे, राम आमचं प्राण आहे आणि आमच्या दैवताचे मंदिर व्हावे ही आमची आणि सर्व वारकरी संप्रदायाची ईच्छा आहे. ती प्रभूच्या कृपेने लवकरात लवकर व्हावी हीच आमची प्रार्थना आहे. योग्य व्यक्तीच्या हाताने ते काम व्हावे ही आमची इच्छा आहे. मंदिर बनवण्यासाठी जो पक्ष प्रयत्न करत असेल तो पक्ष आम्हाला श्रीरामा इतकाच आदरेतेचा आहे’.असं मत ह... ढोक महाराज यांनी व्यक्त केले.नेमके काय म्हणाले ढोक महाराज पाहू या.

Full View

Similar News