नाक, कान आणि त्वचेतून रक्त येणं कशाचं लक्षण आहे ?

Update: 2019-06-14 08:28 GMT

भयंकर उष्णतेमुळे वेगवेगळे आजार निर्माण झाले आहेत. नाकातून,कानातून ,त्वचेतून रक्त येणे अशा प्रकारची अनेक लक्षणं दिसून आली आहेत. अशा प्रकारची लक्षणं ज्या रोगात दिसून येतात त्यालाच रक्तपित्त म्हणतात. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया डॉ.विनायक तायडे यांच्या कडून...

Full View

Similar News