सावरकर पळपुटे होते का?

Update: 2019-05-28 04:31 GMT

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल इतिहासातील अनेक घटना सांगितल्या जातात त्यात आवर्जुन सांगितली जाणारी घटना म्हणजे त्यांनी समुद्रा मार्गे केलेलं पलायन. कधी सावरकर हे आपल्या समोर एक कट्टर हिंदू म्हणून मांडले जातात. पण या सगळ्यात खरे सावरकर मात्र दुर्लक्षितच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ वी जयंती निमित्ताने या घटनांमध्ये नेमंक खरं काय खोट काय ? सांगत आहेत. ज्येष्ठ इतिहास विश्लेषक राम पुनियानी

https://youtu.be/Hpv3Sl1omi4

Similar News