काश्मिरात दहशतवादी व सुरक्षादलांत चकमक

Update: 2019-05-31 05:34 GMT

जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्यात सुरक्षादल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी पहाटे शोपीयामधील सुगन परिसरात चकमक सुरु असून दोन्ही बाजूनं गोळीबार सुरु आहे. लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरलं असून चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ मिळून ऑपरेशन सुरु केलंय.

Similar News