'वाड्रावर कारवाई करा मात्र...' वाचा काय बोलले राहुल गांधी

Update: 2019-02-08 05:59 GMT

आज नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान अंबानींसाठी काम करतात तसेच चौकीदार चोर हे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं आहे. दरम्यान रॉबर्ट वाड्रावर कारवाई करा मात्र त्या आधी राफेल प्रकरणाची चौकशी करा असं ही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे पाहा हा व्हिडिओ नेमकं काय बोलले राहुल गांधी…

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2682476891770261/

Similar News