प्रवीण तोगडियांचा मोदींवर हल्लाबोल!

Update: 2018-02-09 09:07 GMT

देशातील जनतेने तुम्हाला मत ही राममंदिराच्या उभारणीसाठी दिली आहेत ट्रिपल तलाकसाठी नाही. असं म्हणत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. काल ते औरंगाबाद इथं आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, संसदेत राम मंदिरासाठी कायदा संमत करा म्हणजे मंदिर बनण्याचा मार्ग सोपा होईल असा सल्लाही त्यांनी दिला. पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News