गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण प्रकरणी वकिलांचे काम बंद आंदोलन

Update: 2018-12-11 09:43 GMT

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल काही वकिलांकडून मारहाण करण्यात आली होती त्या विरोधात आज उल्हासनगर न्यायालयाबाहेर वकिलांच्या संघटनेकडून काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे. या वेळी त्यांच्याकडून या मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला.

Full View

Similar News