चुकीच्या आहारपद्धतीमुळं मृत्यू ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे – महेश झगडे

Update: 2019-04-25 12:59 GMT

भारतामध्ये चुकीच्या आहारपद्धतीमुळं मृत्यु होण्याचं प्रमाण पाहता ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. साधारणतः 60-70 वर्षांपुर्वी भूकबळी, दुष्काळामुळं लोकांचा मृत्यु व्हायचा. मात्र, चुकीच्या आहारपद्धतीमुळं जवळपास 1 कोटी 10 लोकं मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक आकडेवारीच एका सर्वेच्या अहवालातून समोर आलीय. या गंभीर विषयावर सविस्तर विश्लेषण केलंय माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी.

https://youtu.be/uF2FwZlVCP4

 

 

 

 

 

Similar News