अमृता फडणवीस यांची दावोस भरारी

Update: 2018-01-24 12:59 GMT

इकॉनॉमिक फॉरमसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत दावोस येथे गेले आहेत. याचदरम्यान अमृता फडणवीस यांची इंडिया टू डे चे पत्रकार राहुल कंवल यांनी अनौपचारिक मुलाखात घेतली. दावोसच्या बर्फामध्ये अमृता या आनंद घेत मुलगी दिविजासाठी खरेदीही केली आहे. दावोसच्या बर्फामध्ये हाय हिल्सवर चालत अमृता यांनी गाणी गायली.

वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमबद्दल अमृताला प्रश्न विचाराला असता, त्यांनी सांगितले की भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलेला आहे. दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शाहरूख खान, मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.

दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी गेलेल्या अमृता फडणवीस यांनी दावोस शहराचा आनंद घेतला आहे. पाहा हा व्हिडीओ..

सौजन्य- इंडिया टू डे

Full View

Similar News