अण्णांची प्रकृती ढासळली...

Update: 2019-02-03 09:36 GMT

गेल्या चार दिवसांपासून अण्णा हजारे लोकपाल बिलाला मंजूरी मिळावी यासाठी उपोषणाला बसले आहे. अण्णा 82 वर्षाचे असून या वयात उपोषण करणे त्यांना शक्य नसतानाही ते उपोषण करत आहेत. नेमकं चौथ्या दिवशी अण्णा प्रकृती सांगणारं हे मेडिकल बुलेटीन... पाहा काय म्हणतायत डॉक्टर गाडे...

Full View

Similar News