चूक भाजपची मग भारताने माफी का मागावी? काँग्रेसची भूमिका
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. तर वादग्रस्त वक्तव्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवरून भारताने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र या भुमिकेवर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे.;
0