मानीव अभिहस्तांतरणाचा सोपा मार्ग...
मानीव अभिहस्तांतरणाविषयी माहीती दिली आहे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...;
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मोठा कारभार सहकार विभागाकडे असतो.. या महत्वाच्या मानीव अभिहस्तांतरणाविषयी माहीती दिली आहे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...