मला आमदार का व्हायचंय? : राहुल राजहंस

Update: 2019-10-14 17:14 GMT

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडी पक्षाकडुन राहुल राजहंस निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. यानिमीत्ताने राहुल राजहंस यांच्यासोबत मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या आणि प्रश्न याविषयी चर्चा केली आहे. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/991275941221173/

Similar News