Solapur : गिरणी कामगार चळवळीचा दैदिप्यमान इतिहास

Update: 2023-05-01 03:38 GMT

कामगार कायदे अस्तित्वात नसताना देखील सोलापूर शहरातील गिरणी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत यश मिळवले. गिरणी कामगारांच्या चळवळीतील दैदिप्यमान इतिहास जाणून घ्या कामगार नेते प्रा. रवींद्र मोकाशी यांच्याकडून..|

Tags:    

Similar News