महात्मा फुले यांनी जातीयव्यवस्थे विरोधात प्रतिक्रांती केली- श्रावण देवरे

महात्मा फुले यांनी 19 व्या शतकात जातीय व्यवस्थेचं स्तोम माजलेलं असताना प्रतिक्रांती केली.

Update: 2023-04-10 11:56 GMT

महात्मा फुले यांनी 19 व्या शतकात जातीय व्यवस्थेचं स्तोम माजलेलं असताना प्रतिक्रांती केली. महिलांना शिक्षण असो वा दलितांसाठी शाळा काढून महात्मा फुले यांनी क्रांतीची मशाल पेटवत प्रतिक्रांती केली, असं मत ओबीसी थिंक स्ट्रिम आणि Activist श्रावण देवरे यांनी मॅक्स महाराष्ट्रवर बोलताना व्यक्त केले.


Full View

Tags:    

Similar News