...आणि हत्तीसाठी ट्रेन थांबली

Update: 2021-08-27 16:05 GMT

आपल्याला अनेकदा रेल्वे अपघातात अनेकांचे प्राण गेल्याच्या बातम्या वाचायला तसेच पाहायला मिळत असतात. रेल्वेमुळे कुणाचा तरी जीव वाचल्याचे आपल्याला क्वचितच कानी पडतं. पश्चिम बंगालच्या नागरकट्टा ते चेल्सा दरम्यान कांचनकन्या या विशेष ट्रेनच्या चालकाने एका हत्तीचे प्राण वाचावेत म्हणुन भरधाव ट्रेनची आपात्कालीन ब्रेक मारूनगती कमी केली. तर को पायलट ने हा सगळा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी 'भारतीय रेल्वे सगळ्यांची काळजी घेते व जीव वाचवते', असं ट्विट करत शेअर केला आहे.

पहा हा व्हिडीओ!

Full View

Tags:    

Similar News