चिंता विकारावर मात करत विजय मिळवणारी जेमिमा

Jemimah Rodrigues, who overcame anxiety disorder and achieved victory

Update: 2025-11-03 13:54 GMT

देशभरात महिला विश्वचषक विजयाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्येक महिलेला आपला विजय झाल्यासारखं वाटत आहे. जल्लोषाच्या वातावरणात महिला क्रिकेट खेळाडूंचे कौतुक केलं जात आहे तर जेमिमा रॉड्रिक्स हिचे विशेष कौतुक केल्याच पाहायला मिळतेय. विश्व विजयापूर्वी 30 ॲाक्टोबरला जेमिमाने उपांत्य सामन्यात शतकाच्या जोरावर भारताला फायनलमध्ये स्थान मिळवून दिलं. यानंतर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत महिला विश्वचषक 2025ची ट्रॉफी जिंकण्यात भारतीय क्रिकेट महिला संघाला यश मिळालं.

हा विजय अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. जेमिमाने आपल्या अँक्झायटीवर मात करून मिळवलेला विजय आहे. ती स्वतःच्या मानसिक संघर्षाबाबत जाहीरपणे बोलताना सांगते की, मी दररोज रडले आहे. मला अँक्झायटी जाणवत होती. जिद्द, घरच्यांचा पाठिंबा, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि टीममेट्सच्या साथीने क्रिकेट जगतात आपला ठसा तिने उमटवला आहे. जेमिमाच्या निमित्ताने क्रिकेट विश्वातील यश-अपशयाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो… जाणून घेऊयात लेखिका, समुपदेशक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांच्याकडून…

 

Full View


Tags:    

Similar News