"लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का?" नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Update: 2022-06-07 15:00 GMT

लहान मुलांना आयुष्यात परवानगी आहे का अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मीदेखील राष्ट्रवादीला विचारुन औषधं घेतात असं राणे यांनी म्हटलं आहे.शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. गेली काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलं होता मात्र आता १५ जून रोजी हा दौरा होणार आहे.

Full View
Tags:    

Similar News