एकनाथ शिंदेंच्या समर्थनाचे बॅनर्स उतरवले...!

Update: 2022-06-24 14:41 GMT

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स अखेर उतरविण्यात आले आहेत. बीड शहरातील शासकीय विश्रामगृह आणि पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरमुळे कोणताही वाद घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...

Full View
Tags:    

Similar News