Supriya Sule : राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांची घरवापसी शक्य पण....

Update: 2022-05-28 14:50 GMT

आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात बाभळीला नाही, या शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पुन्हा पक्षात घेईल, पण आधी निष्ठावानांना संधी दिली जाईल, तोपर्यंत थांबावे लागेल, अशीही अट त्यांनी घातली आहे. त्या परभणीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

Full View
Tags:    

Similar News