Supriya Sule : स्वयंपाक ते महागाई, भाजपवर चौफेर हल्ला

Update: 2022-05-28 14:46 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणीमधल्या सभेत महिलांच्या स्वयंपाकाच्या जबाबदारीची आठवण करुन देत सुरूवात केली. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रीया सुळे यांनी जोरदार चिमटे काढले. त्यानंतर त्यांनी महागाईवरुन पंतप्रधान मोदींना थेट सवाल केले. 

Full View
Tags:    

Similar News