शिंदे सरकारवरील रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात?

Update: 2022-07-05 13:17 GMT

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी त्यांचा रिमोट कंट्रोल कोण आहे, अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील आपल्या दिलखुलास भाषणात सत्तानाट्यामागील सूत्रधार कोण हे गुपित उघड केले. तसेच सोमवारी दिवसभरात घङलेल्या दोन घटनांनी तर शिंदेंची दोरी कुणाच्या हातात असणार, हे जगजाहीर झाले.

Full View
Tags:    

Similar News