संजय राऊत यांनी आचारसंहितेचा भंग केला, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

Update: 2022-06-12 14:20 GMT

राज्यसभेच्या सहाव्या जागा भाजपने जिंकली. त्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. मात्र संजय पवार यांच्या पराभवानंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावं घेत त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तर संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणूकीत आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे.

Full View
Tags:    

Similar News