OBC आरक्षण : राज्यात राजकीय आरक्षणासह निवडणुका शक्य आहेत का?

Update: 2022-05-19 13:48 GMT

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारला दिलासा मिळाल्याने महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका होऊ शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. पण त्यासाठी सरकारला काही गोष्टी तातडीने करणे गरजेचे आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचे काय म्हणणे आहे ते पाहा...

Full View
Tags:    

Similar News