नवीन सरकारची परीक्षा, घटनात्मक पेच कसा सुटणार?

Update: 2022-07-03 14:32 GMT

राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षात राज्यपालांचे वर्तन, अध्यक्षांची निवड, एका पक्षाचे दोन व्हीप या सगळ्याचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र घटनात्मक तरतुदी पहाता अनेक गोष्टींच्या बाबतीत विधिमंडळ कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, झाले असेल तर त्याची सर्वोच्च न्यायालय कशी दखल घेऊ शकते, याचे विश्लेषण केले आहे, घटनातज्ज्ञ डॉ सुरेश माने यांनी

Full View
Tags:    

Similar News