#Monsoon महाराष्ट्रात झेपावला : पुढील तीन दिवसात सर्वत्र पाऊस
मान्सूनचे आगमन झाले असले तरी पाऊस का पडत नाही, याचे उत्तर येत्या दोन तीन दिवसात मिळणार आहे. मान्सून आता सक्रीय होत असून महाराष्ट्राला काबीज करून मान्सून पुढे झेपावला आहे, पुढील तीन दिवसात सर्वत्र मध्यम पाऊस असेल, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी सांगितले.;
0