Home > फ्रान्सिस आल्मेडा

फ्रान्सिस आल्मेडा
सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक असून विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतात. समाज माध्यमातून विज्ञान विषयक आणि विवेकी विचाराच्या लेखांचे आदान प्रदान करून मित्र, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये सामाजिक सहकार्याची भावना वाढीस लागावी म्हणून हातभार लावतात. जीवन विकास मंडळ या वसईतील सामाजिक संस्थेवर विश्वस्त म्हणून काम करतात. विवेकी विचाराचा प्रसार करण्यासाठी जीविका विवेक मंच हा प्रत्यक्ष भेटीचा गट आणि मुक्त विचार मंच हा व्हाट्सअप वरील ग्रुप चालवण्यासाठी सहाय्यक करतात.
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire



