Marshall McLuhan मार्शल मॅकलुहान या कॅनेडियन तत्त्वज्ञानाचं एक खूप महत्वाचं वाक्य आहे की, 'अगोदर आपण आपली साधने घडवितो, आणि नंतर मग हीच साधने आपल्याला घडवीत राहतात'. हे 'घडविणे' प्रकार सकारात्मक असेल...
11 Dec 2025 10:02 AM IST
Read More