बदलापूर: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला...
21 Dec 2025 5:11 PM IST
Read More