सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील शिरभावी या गावातील डाळिंबाच्या शेतीने उध्वस्त होत असलेल्या अनिकेत जगदाळे या शेतकऱ्याने अंजीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पहा...
29 Dec 2022 6:09 AM GMT
Read More