You Searched For "Ajit pawar"

आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन राज्याच्या बजेटमध्ये मुंबईमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आणि काही नवीन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
8 March 2021 7:47 PM IST

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या बजेटमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदीची घोषणा केली आहे. राज्यभरात रस्त्यांच्या कामासाठी ५ हजार ६८९ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे...
8 March 2021 3:43 PM IST

जागतिक महिला दिना मांडल्या गेलेल्या राज्यातच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी या महत्वाकांक्षी...
8 March 2021 3:00 PM IST

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांची यंत्रणा संपेल अशी भीती शेतकऱ्यांना असताना राज्य सरकारने राज्यातील बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी तब्बल २ हजार कोटींची तरतूद केली असल्याची...
8 March 2021 2:32 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीच्या जवळ गेल्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका सुरू केली. शिवसेना आणि काँग्रेसने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यात...
7 March 2021 11:29 AM IST

विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी ोबी सेंटरमधील भ्रष्टाचाराबाबत विधिमंडळाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली होती. विधानसभेचे कामकाज सुरू होताच आमदार मनीषा चौधरी यांनी स्थगन...
4 March 2021 12:01 PM IST

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरनं कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोपकेल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई सुद्धा करण्यात आली...
4 March 2021 10:00 AM IST

फडणवीस सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप काही आमदारांनी केला आहे. याच मुद्द्यावर विधानसभेत चर्चा...
3 March 2021 12:20 PM IST