Home Tags Maharashtra

Tag: maharashtra

राज्यात कॉरंटाईन रुग्णांचा आकडा लाखोंच्या घरात

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  १ लाख ३९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ६ लाख १६ हजार व्यक्तींना...

राज्यात एकाच वर्षी लावली जाणार 2 कोटी वृक्ष, काय आहे सरकारची...

हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा असे आवाहन राज्याचे वन व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी केले. वनविभागाच्या वतीने...

मनरेगा योजनेतून राज्यात कोणकोणती काम होत आहेत?

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामे राज्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये मागेल त्याला...

…तर आपल्यासमोर आव्हान उभं राहील: मुख्यमंत्री

कोरोनाचे संकट शिखरावर असतांना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करतांना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे...

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली...

राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 50 पेक्षा कमी एक्टिव्ह रुग्ण

राज्यात सोमवारी कोरोनाच्या ५ हजार २५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ७३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ हजार ३८५ रुग्णांना...

बोगस बियाण्यांवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रया…

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (28 जून ला 2020) ला फेसबूक लाईव्ह द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन पुढेही असाच...

30 जून नंतर लॉकडाऊन उठणार नाही: उद्धव ठाकरे

अजुनही ही संकट टळलेलं नाही म्हणून 30 जून नंतर लॉकडाऊन उठणार नाही. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना दिली आहे.

काय आहे कापुस खरेदीची स्थिती?

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाचे पैसे वेळेत मिळावेत, यासाठी राज्य पणन महासंघाच्या कर्जाला एक हजार कोटी रूपयांची शासन हमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकरी...

हॅाटस्पॅाट क्षेत्रात होणार नियमांची क़डक अंमलबजावणी…

ठाणे: कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे, डिस्चार्जचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यू दर कमी करणे यासाठी जे काही करता येईल ते कठोरपणे करा. शहरात ज्या ठिकाणी मोठ्या...

Max Video