Home > News Update > कोणत्या जागांनी भाजपची डोकेदुखी वाढली ?

कोणत्या जागांनी भाजपची डोकेदुखी वाढली ?

कोणत्या जागांनी भाजपची डोकेदुखी वाढली ?
X

चार महत्वाच्या जागांनी महायुतीची डोकेदुखी वाढली आणि त्यातही भाजपची जास्त डोकेदुखी वाढली आहे. माढा, बारामती, अमरावती, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीमधला तिढा काही संपत नाहीये. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांचे यासंदर्भातले विश्लेषण पाहा


Updated : 24 March 2024 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top