'सिल्वर ओक'ने चढवला आवाज, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार निकालानंतर
Admin | 6 Sep 2024 11:09 AM GMT
X
X
विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत खूपच आग्रही असताना शरद पवारांनी मात्र या नेत्यांचे कान टोचले आहे.पवारांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून टोकाचे वातावरण का निर्माण झाले ? पवारांची नेमकी भूमिका काय आहे ? पवारच्या भूमिकेनुसार निकालानंतर नेमके काय घडू शकते ? विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Updated : 6 Sep 2024 11:09 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire