फडणवीसांविरोधात खडसेंच्या मदतीला शिवसेना

1,510

एकनाथ खडसे सध्या जाहीरपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करता आहेत. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा

एकनाथ खडसे बोलतात नंतर बंद होतात, युद्ध अर्ध्यावर सोडतात, देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना संपवलं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि हे लोक खेड्यातला ग्रामीणच्या ओबीसी नेत्यांना संपवण्याचा असाच प्रयत्न करतात. असा आरोप सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Comments