Home > News Update > महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?

महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?

महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?
X

सरकार ओबीसी बद्दल सत्य सांगत नाही. सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही पाळत नाही, कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. न्यायालय ५०% वरील आरक्षणाच्या मुळाशी जाऊन न्याय करीत नाही. २०१४ उच्च न्यायालयाने एकांगी निर्णय दिला. त्याचा आजही निकालावर प्रभाव पडतो. आजचे घटनात्मक वास्तव न्यायालय विचारात घेत नाही. ह्या आणि अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक, ज्येष्ठ विश्लेषक बाळासाहेब सराटे ह्यांनी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की सांगा..

Updated : 4 July 2024 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top